हिंगणघाटात बल्लारशाह-मुंबई साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेसचा थांबा मिळाल्याने जल्लोषात स्वागत
प्रमोद जुमडे/हिंगणघाट हिंगणघाट । हिंगनघाट स्टेशनवर 22109/22110 बल्लारशाह-लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई सुपरफास्ट ट्रेनचे आगमन होताच लोकोपायलट व गार्ड यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. वर्धा-बल्लारशाह यात्री संघाचे…
