महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अशोक मारुती मेश्राम यांना विविध सामाजिक संघटनेचा जाहीर पाठिंबा
सहसंपादक : रामभाऊ भोयर "बदल हवा चेहरा नवा" हा घोष सध्या मतदार संघामध्ये कमालीची नितांत गरज आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राळेगाव विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार माननीय अशोक मारुती मेश्राम यांनी प्रचारामध्ये…
