महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे महाराष्ट्राच्या विकासाचा प्लॅन आहे, आत्महत्या ग्रस्त जिल्हा नावाचा कलंक पुसायचा आहे राज ठाकरे गरजले
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राळेगाव विधानसभा मतदार संघात मनसेचे उमेदवार अशोक मेश्राम यांच्या प्रचारार्थ राज साहेब ठाकरे यांची सभा झाली या सभेत ते 18 मिनिटे बोलले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे महाराष्ट्राच्या विकासाचा…
