वाटखेड येथे तीन घरात दरवाज्याच्या कड्या तोडून चोरी, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल
राळेगाव:-तालुक्यातील वाटखेड येथे दि.१०/०७/२०२५ च्या रात्री १२ ते २ च्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी तीन घराच्या दरवाज्याच्या कड्या तोडून ७७६८०/- रुपयाचे सोन्याचे दागिने व नगदी २६५००/- रोख रक्कम असा एकूण १०४१८०/-…
