प्रा.वसंत पुरके यांची आदिवासी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती
मी काँग्रेस पक्षाला बळकट करण्यासाठी व आदिवासी बांधवांच्या न्यायासाठी सदैव तत्पर : प्रा. वसंत पुरके माजी शिक्षणमंत्री महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके यांनी काँग्रेस पक्षात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची जाणिव…
