जो पर्यंत वक्फ कायदा रद्द होणार नाही तो पर्यंत आंदोलन करणार: महेफुज रहेमानी यांची पत्रकार परिषदेत प्रतिपादन .
प्रतिनिधी//शेख रमजान उमरखेड :-वक्फ सुधारणा कायदा २०२५ रद्द करावा, अशी ठाम मागणी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड ने केली आहे. याच अनुषंगानेआज रविवारी स्थानिक विश्रामगृहयेथे आयोजित पत्रकार परिषदेतबोर्डा चे…
