हास्याच्या कारंज्यात खदखद मास्तरांचा व्यवस्थेवर प्रहार, वडकीत प्रा.कराळे यांनी उडविले मार्मिक प्रतिबिंबाचे फवारे
सहसंपादक: रामभाऊ भोयर समाजपयोगी व उच्चपदस्था पर्यंत पोहचण्यासाठी नियमित अभ्यासाचा चढता आलेख व्यक्तिमत्व घडविण्याची फलश्रुती ठरते.त्यासाठी दिलखुलासपणे समोर जाण्यासाठी मनाचा ठाव गरजेचा आहे.अलीकडच्या असहमतीच्या व्यवस्थेवर आपल्या अस्सल वऱ्हाडी भाषेत सामाजिक…
