इंदिरा गांधी महाविद्यालयात स्कॉलरशिप जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव येथील इंदिरा गांधी कला महाविद्यालयात रसायनशास्त्र विभाग, रासोयो विभाग व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने रिलायन्स फाऊंडेशन मार्फत दिल्या जाणार्या स्कॉलरशिप प्रोग्रामची जनजागृती कार्यक्रमाचे…
