पोलीस पाटील संघटनेच्या वतीने आमदार समीर कुणावार यांचा सत्कार, मानधनात भरघोस वाढ केल्याबद्दल शासनाचे मानले आभार
हिंगणघाट. प्रमोद जुमडे महाराष्ट्र शासनाने पोलीस पाटलांच्या मानधनात भारघोस वाढ केल्याबद्दल हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्यातील पोलीस पाटील संघटनेच्या वतीने शासनाचे आभार मानत आमदार समीर कुणावार यांचे निवासस्थानी जाऊन त्यांचा सत्कार…
