महानुभाव पंथाचे दीक्षांत व्यासमुनी वैकुंठवासी शामराव महाराज यांनी ९९ व्या वर्षी घेतला आयुष्माचा अंतिम श्वास…..!!
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर - ** महानुभाव पंथाचे दीक्षांत व्यासमुनी वैकुंठवासी शामराव महाराज यांच्या आयुष्यात ९९ वर्षे पूर्ण झाली होती त्यांनी निःसंकोचपणे सर्व त्याग केला होता आणि हसत खेळत…
