15 फेब्रुवारी जयंती विशेष-लेख!,विज्ञानवादी-संत सेवालाल महाराज
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••माहागाव प्रतीनीधी :- संजय जाधव 15 फेब्रुवारी संत सेवालाल महाराज यांची 285 वी जयंती. संत सेवालाल महाराज यांचे विज्ञानवादी दुष्टिकोन काय होता ते.आपण या लेखातुन पाहुया!संत सेवालाल महाराज जसे अहिंसावादी…
