हिंगणघाट जिल्हा तसेच सिंदी(रेल्वे) तालुका घोषित करा- माजी आमदार प्रा.राजु तिमांडे, मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,सहकार मंत्री यांना निवेदनाद्वारे मागणी
हिंगणघाट:-०३ फेब्रुवारी २०२४सिंदी (रेल्वे) तालुका घोषित करण्यात यावा तसेच हिंगणघाट जिल्हा घोषित करण्याबाबद महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संघटक- सचिव तथा माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,…
