ग्रामपंचायत कीन्ही जवादे येथे प्रजासत्ताक दिन साजरा
सहसंपादक : रामभाऊ भोयर कीन्ही जवादे ग्रामपंचायत प.स.राळेगांव येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.यावेळी कुष्ठरोग निर्मूलन, बालविवाह रोखण्यासाठी शपथ घेण्यात आली.सरपंच सुधीर जवादे पाटील, उपसरपंच रमेश तलांडे सचिव राजु निवल…
