मधुसूदन कोवे गुरुजी लिखित “कर्मयोग ” पुस्तकाचे प्रकाशन नवोदित आदिवासी साहित्य परिषदेत पार
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर नवोदित आदिवासी साहित्य परिषद, यवतमाळ येथे आयोजित करण्यात आली होती या परीषद मध्ये सहभागी अध्यक्ष मा डॉ तुकाराम रोंगटे, मराठी विभाग प्रमुख पुणे विद्यापीठ पुणे…
