जि. प. उ. प्रा. केंद्र शाळा खैरी येथे सावित्रीबाई फुले जयंती, बालिका दिन व आनंद महोत्सव साजरा
सहसंपादक : रामभाऊ भोयर वडकी: राळेगाव तालुक्यातील खैरी येथील जि. प. उ. प्रा. केंद्र शाळेत सावित्रीबाई फुले जयंती, बालिका दिन व आनंद महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी…
