शहरातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांच्यावर तातडीने कारवाई करा: सरपंच संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सहसंपादक : रामभाऊ भोयर आदिवासी विकास समाज संघटना राळेगाव तालुका तसेच केळापुर तालुक्याचे पदाधिकारी,यांनीपांढरकवडा येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचे अधीकारी यांचेवर तातडीने कारवाई करण्याबाबतचे नुकतेच निवेदन जिल्हाधिकारी यवतमाळ यांना दिले…
