वडकी पो.स्टे.अंतर्गत सिंगलदीप फाट्याजवळ सापडले अनोळखी ईसमाचे प्रेत , ओळख पटविण्याचे पो.स्टे.ने केले आवाहन
सहसंपादक: रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील वडकी पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नागपूर हैद्राबाद रोडला असलेल्या सिंगलदीप जवळ गोपाल खुंगार यांच्या शेताच्या बांधावर एका अनोळखी ईसमाचे प्रेत पडून असल्याची माहिती दिनांक 7/12/2023…
