राळेगाव डेपोतून धावतात बिना प्लेक्स बसेस,आगार प्रमुखाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव तालुका हा आदिवासी तालुका म्हणून ओळखला जातो या भागात सर्वात जास्त आदिवासी नागरिकांची संख्या जास्त आहे. दिवाळी हा सन झाल्याने आता महिला भगीनी भाऊबिजेसाठी…
