प्राथमिक आरोग्य केंद्र वाढोणा बाजार येथे संविधान दिवस व राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांचा स्मृती दिवस साजरा

राळेगाव तालुक्यातील वाढोणा बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये संविधान दिवस व राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांचा स्मृति दिवस साजरा करण्यात आला आहे.वसंविधानाची सखोल माहीती अरविंद केराम बामसेफ जिल्हा उपाध्यक्ष यवतमाळ तथा…

Continue Readingप्राथमिक आरोग्य केंद्र वाढोणा बाजार येथे संविधान दिवस व राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांचा स्मृती दिवस साजरा

आदिवासी आरक्षणासाठी १२०० विद्यार्थ्यांच्या जातीच्या नोंदीत बदल!,ट्रायबल फोरम : दोषींवर कठोर कारवाई करा

आदिवासी समाजाचे आरक्षण लाटण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यामधील तरोडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत चक्क १२०० विद्यार्थ्यांची मूळ 'जात' ब्लेडने खोडून 'नायकडा' करण्यात आली आहे. 'नायकडा' ही जात नोंद करतांना वेगळी…

Continue Readingआदिवासी आरक्षणासाठी १२०० विद्यार्थ्यांच्या जातीच्या नोंदीत बदल!,ट्रायबल फोरम : दोषींवर कठोर कारवाई करा
  • Post author:
  • Post category:इतर

अवकाळी पावसामुळे शेतातील कापूस ओलाचिंब तुरीचेही झाले नुकसान

राळेगाव तालुक्यात दोन दिवसापासून विजेच्या कडकडासह आलेल्या अवकाळी पावसाने शेतातील वेचणीला आलेला कापूस ओला चिंब झाला तर फुलगळ असलेल्या तुरीचेही अतोनात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.यावर्षी खरिपाच्या सुरुवातिलाच…

Continue Readingअवकाळी पावसामुळे शेतातील कापूस ओलाचिंब तुरीचेही झाले नुकसान

वंदना काकडे महिला रा काँ तालुकाअध्यक्ष पदी निवड

राळेगांव ■ यवतमाळ येथीलसर्किट हाऊस ( विश्राम गृह ) येथेराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनेमहिला पदाधिकार्यांची निवडकरण्यात आली. या प्रसंगी जिल्हाअध्यक्षा वर्षा निकम यांच्यासहमहिला अध्यक्ष नलीनी ठाकरे जिल्हाकोषाध्यक्ष सतीश भोयर, अशोकराऊत उपाध्यक्ष,…

Continue Readingवंदना काकडे महिला रा काँ तालुकाअध्यक्ष पदी निवड

वाढोणा बाजार प्राथमिक आरोग्य केंद्राला रिक्त पदाचे ग्रहण लिपिक व ए.एन.एम यांच्या भरोशावर. चालतो कारभार

राळेगाव तालुक्यातील वाढोणा बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला रिक्त पदाचे ग्रहण सविस्तर वृत्त असे. मागील दोन वर्षापासून या प्राथमिक आरोग्य केंद्राला वैद्यकीय अधिकारी तर नाहीच परंतु प्रभारी अधिकाऱ्याची सुद्धा नियुक्ती…

Continue Readingवाढोणा बाजार प्राथमिक आरोग्य केंद्राला रिक्त पदाचे ग्रहण लिपिक व ए.एन.एम यांच्या भरोशावर. चालतो कारभार

मोबाईलचे दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी. , खैरी येथील घटना

राळेगाव तालुक्यातील खैरी येथील एका मोबाईलच्या दुकानाला अचानक भीषण आग लागली.या आगीत दुकानातील इलेक्ट्रॉनिक उपकरणे पुर्णतः जळून खाक झाले असून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी युवकांना मोठी मेहनत घ्यावी लागली होती.हि घटना…

Continue Readingमोबाईलचे दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी. , खैरी येथील घटना
  • Post author:
  • Post category:इतर

बेकायदा वाळूची तस्करी करणारा ट्रॅक्टर वडकी पोलिसांनी केला जप्त

राळेगाव तालुक्यात अवैध वाळूची तस्करी जोरात सुरू असतांना दिं २६ नोव्हेंबर २०२३ रोजी वडकी पोलीसांनी बेकायदा वाळूची वाहतूक करतांना एक ट्रॅक्टर जप्त केला. हि कारवाई पोलिसांनी खैरी शिवारात केली असून…

Continue Readingबेकायदा वाळूची तस्करी करणारा ट्रॅक्टर वडकी पोलिसांनी केला जप्त

तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी अजय देशपांडे यांची निवड

फुलसावंगी/प्रतिनिधी फुलसावंगी येथे २२ नोव्हेंबर रोजी सरपंच सारजाबाई वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या ग्रामसभेमध्ये तंटामुक्त समितीचे काही सदस्यांचे पुनर्गठन करण्यात आले यामध्ये सदस्य म्हणूननाशिर खान बशीर खान,विवेक पांढरे,शैलेश वानखेडे,शशिकांत नाईक,योगेश…

Continue Readingतंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी अजय देशपांडे यांची निवड
  • Post author:
  • Post category:इतर

गावकरी, सामाजिक कार्यकर्ते एकत्र आले अन पांदन रस्त्याचे कामं सुरु झाले
( लोकवर्गणी तुन होणाऱ्या वाऱ्हा पांदन रस्ताची मतदारसंघात चर्चा )

'जे गावं करी ते राव न करी ' अशी एक म्हण ग्रामीण भागात प्रचलित आहे.वाऱ्हा येथील गावाकऱ्यांनी या म्हणीतील आशय प्रत्यक्षात आणणारे कामं करून एक आदर्श निर्माण केला. वाऱ्हा राळेगाव…

Continue Readingगावकरी, सामाजिक कार्यकर्ते एकत्र आले अन पांदन रस्त्याचे कामं सुरु झाले
( लोकवर्गणी तुन होणाऱ्या वाऱ्हा पांदन रस्ताची मतदारसंघात चर्चा )

शेतकरी- कष्टकरी महीलांचा मेळावा

आत्महत्या ग्रस्त कुटुंबातील महीला, अपंग, विधवा, एकल व शेतकरी - कष्टकरी महिलांनी एकत्र येऊन विचार मंथन करण्या करीता व प्रश्न समजून घेऊन सोडविण्या करीता एक दिवशीयमेळाव्याचे आयोजन दि 24 नोव्हेंबर…

Continue Readingशेतकरी- कष्टकरी महीलांचा मेळावा