भ्रष्ट व्यवस्था बदलण्यासाठी स्वतंत्र भारत पक्ष बळकट करा : अनिल घनवट यांचे प्रतिपादन
देशात व राज्यात राजकारणाचा दर्जा अतिशय घसरला असून तत्व्हीन पक्ष व व्यक्तीच्या हातात सत्ता एकवटल्यामुळे देशातील जनता त्रस्त आहे. देश पुन्हा संपन्न करण्यासाठी व कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी स्वतंत्र भारत…
