चिखली बुद्धविहार येथे वर्षवास समाप्ती कार्यक्रम उत्साहात संपन्न
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर चिखली (वनोजा) येथे वर्षवास निमित्त महिलांनी नियमित 3महिने भगवान बुद्धांच्या धम्मग्रंथाचे वाचन करून पूजन करण्यात आले,त्यावेळी महिलांमध्ये खूप उत्साह दिसून आला,याप्रसंगी ग्राम पंचायत सदस्य लोकेश…
