ब्राम्हणी येथील कोल वॉशरीजचा दोन तास रोकला कोळसा, स्थानिक बेरोजगारांच्या रोजगारासाठी वंचित उतरली रस्त्यावर
कोल वॉशरीज प्रशासनाकडून बुधवारी पर्यंत मागितला वेळ वणी :- नितेश ताजणे प्रतिनिधी वणी येथून जवळच असलेल्या ब्राह्मणी येथील कोल वॉशरीजमध्ये स्थानिक बेरोजगारांना रोजगार देण्यात यावा या मागणीला घेऊन वंचित बहुजन…
