उमेद संघटनेची 25 जुलैला मुंबईत धडक, महामोर्चाच्या रुपाने लाखो महिला, कर्मचाऱ्यांचा एल्गार
महागाव प्रतिनिधी :- संजय जाधव दि. २४ जुलै राज्यभरात दारिद्रय निर्मुलन मोहिमेच्या अंतर्गत मागील 12 वर्षापासून कार्यरत उमेद अभियानातील प्रेरीका तसेच कर्मचारी यांनी आपल्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी 25 जुलै…
