जागतिक महिला दिनी पक्षांना पाणी पिण्याकरता जलपात्राचे वितरण, नारायण सेवा मित्र परिवाराचा उपक्रम
हिंगणघाट/प्रमोद जुमडे जागतिक महिला दिन व महाशिवरात्रीच्या औचित्य साधून उन्हाळ्यात पक्षांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी. याकरीता जलपात्राचे वितरण करण्यात आले. मानव सेवा जीवदया व गौसेवा या उपक्रमांतर्गत नारायण सेवा मित्र…
