वडकी पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध दारू विक्रेते केले हद्दपार
वडकी पोलीस स्टेशन चे ठाणेदार विजय महाले यांनी दुर्गा उत्सव विसर्जन शांततेत पार पडण्यासाठी हद्दीतील 28 अवैध दारू विक्रेते केले हद्दपार. पोलिस स्टेशन वडकी हद्दीत दुर्गा उत्सव विसर्जन या सणाच्या…
