क्रांतीसुर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची१३४ वी जयंती ढाणकी शहरात उत्साहात साजरी
प्रतिनिधी ::प्रवीण जोशीढाणकी ढाणकी शहरातील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळून भव्यदिव्य शोभायात्रा निघाली व भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती मोठ्या शांततेत व उत्साहात साजरी करण्यात आली. तत्पूर्वी…
