वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेचे रस्ता रोको आंदोलन
सहसंपादक: रामभाऊ भोयर दिनांक २७ डिसेंबर २०२३ पासून विदर्भ राज्य आंदोलन समिती व्दारे नागपूर येथील " संविधान चौकात" माजी आमदार श्री ऍड वामनराव चटप यांचे नेतृत्वात १) स्वतंत्र विदर्भ राज्याची…
