मैदानी खेळ सांघिक भावना, संस्कृतीचे जतन करण्याचे माध्यम- माजी आमदार प्रा.राजु तिमांडे, सास्ताबाद येथे विदर्भस्तरीय कबड्डी सामन्याचे आयोजन
हिंगणघाट तालुक्यातील सास्ताबाद येथे विदर्भस्तरीय खुल्या गटातील कबड्डी सामन्याच्या उद्घाटन कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संघटक-सचिव तथा माजी आमदार प्रा.राजु तिमांडे व कृ.उ.बा.सचे सभापती ऍड.सुधीर कोठारी उपस्तीत राहुन मार्गदर्शन…
