शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेश्यानवे बंदी भागामध्ये विकासासाठी “होऊन जाऊद्या चर्चा “सत्र चे आयोजन
प्रतिनिधी :- संजय जाधव उमरखेड महागाव विधानसभेमध्ये नेहमीच दुर्लक्षित असलेल्या बंदी भागामध्ये दिनांक 2 ऑक्टोंबर 2023 रोजी प्राचार्य मोहन मोरे सरशिवसेना जिल्हाप्रमुख प्रविण भाऊ शिंदे, विधानसभा संपर्कप्रमुख श्री दशरथ मांजरेकर…
