चार चाकी व दुचाकीचा भीषण अपघात,अपघातात चार जण गंभीर जखमी वडकी उड्डाण पुलावरील घटना
सहसंपादक: रामभाऊ भोयर चार चाकी व दुचाकीचा भीषण अपघात घडून या अपघातामध्ये चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना १० फेब्रुवारी रोजी ५:०० वाजताच्या दरम्यान नॅशनल हायवे क्रमांक ४४ वरील वडकी…
