तसलीम शेख यांची तालुका उपाध्यक्ष पदी नियुक्ती, युवा ग्रामीण पत्रकार संघाची महागाव तालुका कार्यकारणी गठीत
फुलसावंगी प्रतिनिधी- संजय जाधव जेष्ठ पत्रकार तसलीम शेख अय्युब यांची नव्याने युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या महागाव तालुका कार्यकारिणीत वर्णी लागली असून त्यांची नियुक्ती महागाव तालुका उपाध्यक्ष पदावर करण्यात आली आहे.संपूर्ण…
