भांदेवाडा येथे जुगारावर धाड,54 हजाराचा मुद्देमाल व 7 जणांना अटक
वणी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या भांदेवाडा येथे शनिवारी ९ सप्टेंबर रोजी काही इसम सार्वजनिक ठिकाणी जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. सदर ठिकाणी छापा टाकला असता ७ जुगाऱ्यांना अटक करण्यात आली.…
