विहिरगाव येथे आत्महत्याग्रस्त कुटुंबाला भेट, आमदार प्रा अशोक ऊईके व तहसीलदार अमित भोईटे यांनी दिली भेट
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील विहिरगाव येथील युवा शेतकरी वैभव देवराव लुंगसे (19) यांने ४सप्टेंबर रोजी स्वताच्या शेतात जाऊन विषारी किटक नाशक औषध प्राशन करून आत्महत्या केली होती तर…
