श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या येथील अक्षत कलश वितरण
सहसंपादक : रामभाऊ भोयर धानोरा येथे श्री राम मंदिर येथे अक्षत कलश देण्यात आले,श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या येथील पूजीत अक्षत कलश, राळेगाव येथून धानोरा येथे मंदिरात ठेवण्यात आले असून…
