कर्तव्यात निष्काळजीपणा,तडकाफडकी बदली,कोरपण्याचे ठाणेदार अजिंक्य तांबडे यांनी वरोरा ठाण्याचा पदभार स्वीकारला
नवनियुक्त ठाणेदार, वरोरा माजी ठाणेदार अमोल काचोरे आनंदवन येथील खुनाच्या गुन्ह्याप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या आरोपीने रविवारी सकाळच्या सुमारास जुत्याच्या लेस च्या सहाय्याने गळफास घेतला होता. त्यावेळी कर्तव्यावर असलेल्या तीन पोलीस…
