जिवनोन्नती पंखांना बळ देण्याचे काम उमेदने केले: खा. भावनाताई गवळी
सहसंपादक : रामभाऊ भोयर भविष्य आपल्या हातात असल्याची जाणिव उद्योगशिल महिलांनी संपूर्ण कुटूंबाची जवाबदारी घेवून कर्तृत्ववान लेकरांना घडविले. आर्थिक सक्षमीकरण, उद्योगची माहीती व संघटनाचे स्वालंबन शासनाच्या जिक्ोन्नती पंखांना बळ देण्याचे…
