न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय राळेगाव येथे स्नेहसंमेलन , स्नेहसंमेलन हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक : माजी शिक्षणमंत्री प्रा.वसंत पुरके
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव येथील न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात दिंनाक 5 जानेवारी ते 7 जानेवारी पर्यंत संस्थेचे माजी मानद सचिव स्व. केशवराव चिरडे यांच्या जयंती निमित्त शाळेत…
