वाढोणा बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्र रामभरोसे? वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील वाढोणा बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कारभाराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून भव्य इमारत उभारली असली, तरी…
