जि. प. उच्च प्राथमिक शाळा चहांद ने मिळविला खेळ व क्रीडा महोत्सव साजरा करण्याचा मान,चहांद येथे शाळकरी विद्यार्थांमध्ये रंगला केंद्रस्तरीय क्रीडा सामन्याचा थरार
सहसंपादक: रामभाऊ भोयर राळेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या धानोरा केंद्रातील जि. प. उच्च प्राथमिक शाळा चहांद ने खेळ व क्रीडा संवर्धन मंडळ पंचायत समिती राळेगाव द्वारे आयोजित केलेल्या केंद्रस्तरीय क्रीडा…
