धक्कादायक:चंद्रपूर जिल्हा कारागृहात कैद्याची आत्महत्या
प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर, चंद्रपूर चंद्रपूर जिल्हा कारागृहात 26 डिसेंबरला एका क़ैदयाने आत्महत्या केल्याने कारागृह प्रशासन हादरून गेले आहे आत्महत्या करणारा गुन्ह्यात बंदी होता त्याने कारागृहातच गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करणार्याचे…
