निशुल्क !!! अन्न प्रक्रिया प्रशिक्षण केंद्र राळेगाव शाखेचे उद्घाटन
तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर उत्कर्ष शैक्षणिक व बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा सौ पुनम ताई शेंडे सचिव सौ संगीता ताई टीप्रमवार यांच्या संयोगाने,महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र द्वारा आयोजित व जिल्हा उद्योग केंद्र…
ऊसाला 3200 रू पहिली किस्त देण्यात यावी अन्यथा उसाच्या दांड्यालाही हात लावू देणार नाही , ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा
प्रतिनिधी::प्रवीण जोशीयवतमाळ ढाणकी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. परिसरातील साखर कारखाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव देत नसल्याच्या कारणांनी उत्पादक शेतकऱ्यांनी एक समिती तयार केली. ऊस गाळप करण्यासाठी कारखाने…
पोंभूर्णा ग्रामीण रुग्णालयात स्वच्छ्ता अभियान
पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम अमृत महोत्सवी निमित्त महात्मा गांधी जयंतीच्या निमित्तानं 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर दरम्यान संपूर्ण देशासह राज्यात स्वच्छ भारत मिशन राबविण्यात येत आहे. त्यानिमित्तने पोंभूर्णा ग्रामीण…
सततच्या पावसाने सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान, येलो मोझाक सारख्या रोगांचा प्रादुर्भाव
प्रतिनिधी: शेख रमजान बिटरगांव ( बु ) पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेले सोयाबीन पीक हातचे गेल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत. राज्यातला शेतकरी नेहमीच अस्मानी आणि सुलतानी संकटांनी वेढलेला…
अखेर 20 दिवसानंतर ओबीसींचे आंदोलन मागे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडविले आंदोलन
ओबीसींचे चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या २० दिवसापासून मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्यात येऊ नये, राज्यामध्ये बिहारच्या धर्तीवर जातनिहाय सर्वे करण्यात यावा, तसेच प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह सुरू करण्यात…
उमरखेड महागाव विधानसभा क्षेत्रात भाविक भगत लढल्यास निवडूण येण्याची शक्यता,विधानसभा क्षेत्रात तरुण वर्गाचे भाविक भगत यांच्याकडे कल
माहागाव प्रतीनीधी:- संजय जाधव मागील पंधरा वर्षापासून उमरखेड महागाव विधानसभा आरक्षित असल्याने आतापर्यंत आरक्षणाचे फायदा घेत तीन आमदार निवडून आले आहेत. पण तिनही आमदारांकडून पाहीजेत तसा काम न झाल्याने तिनही…
सोनुर्ली येथे कृषी विभागा मार्फत शेतीशाळा संपन्न
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील मौजे सोनुर्ली येथे उपविभागीय कृषी अधिकारी यवतमाळ जगण राठोड , तालुका कृषी अधिकारी अमोल जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभागामार्फत राज्य पुरस्कृत, एकात्मिक कापूस…
पोंभूर्णा तालुक्यात युरिया खताची मोठी टंचाई ?, तात्काळ युरिया खत तालुक्यात उपलब्ध करण्याची शिवसेनेची निवेदनातून मागणी
▪️ पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम पूर्व विदर्भ संपर्कप्रमुख किरण पांडव यांचे आदेशाने,शिवसेना चंद्रपुर जिल्हाप्रमुख नितीन मते यांचे सूचनेनुसार उप जिल्हाप्रमुख कमलेश शुक्ला, बल्लारपूर विधानसभा प्रमुख विनोद चांदेकर यांचे मार्गदर्शनात…
ढाणकी शहरात श्रीगणरायाचे विसर्जन शांततेत , ठाणेदार सुजाता बन्सोड यांचे सुयोग्य नियोजन
प्रतिनिधी::प्रवीण जोशीयवतमाळ ढाणकी येथे मिरवणुकीला एकूण १५ गणेश मंडळ होते. गणरायाला निरोप देण्यासाठी गणेश भक्ताच्या, एकीकडे डोळ्यात अश्रू तर,दुसरीकडे जलोष, गणेश मंडपात दहा दिवस उठणे ,बसणे विविध विषयांवर चर्चा विनिमिय,…
- Go to the previous page
- 1
- …
- 304
- 305
- 306
- 307
- 308
- 309
- 310
- …
- 1,053
- Go to the next page
