जैन धर्मीयांचा महत्त्वाचा क्षण पर्युषण महापर्वाचा कार्यक्रम संपन्न
प्रतिनिधी::प्रवीण जोशी ढाणकी शहरातील जैन धर्मस्थानकामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पर्वपर्युषण हा धार्मिक कार्यक्रम दि.१२ सप्टेंबर ते१९/९/२०२३ला मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी समाज बांधवांना प्रबोधन करण्यासाठी राष्ट्रसंत, आचार्य सम्राट. पू.श्री. आनंदऋषीजी…
