औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ना धड पिण्याचे पाणी ना धड स्वच्छतागृह
प्रशिक्षण घेणाऱ्या संस्थेकडे संबंधितांचे दुर्लक्ष
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव शहरात असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत तालुक्यातील तसेच बाहेरील शेकडो विद्यार्थी प्रशिक्षण घेत असून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अनेक समस्या भेडसावत आहे मात्र येथे ना धड…
