पोंभुर्णा येथे ओबीसी युवा मंच तर्फे मंडल यात्रेचे जंगी स्वागत
पोंभुर्णा तालुका प्रतिनिधी:- आशिष नैताम पोंभूर्णा:- सात ऑगष्ट मंडल दिनाचे औचित्य साधून ओबीसी,व्हिजेएनटी,एसबिसी जनजागृती अभियानाअंतर्गत विदर्भातील ७ जिल्ह्यांत मंडल यात्रेला सुरुवात झाली. ही यात्रा आज पोंभुर्णा येथे दाखल झाली या…
