पीएमश्री जि प उच्च प्राथमिक शाळा वरुड (ज) येथील खगोलशास्त्र प्रयोगशाळेचे थाटात उद्घाटन
राळेगाव पं स अंतर्गत पीएमश्री जि प उच्च प्राथमिक शाळा वरुड (ज) येथे खगोलशास्त्र प्रयोगशाळा उभारली गेली आहे. या प्रयोगशाळेचे उद्घाटन मा. केशव पवार गटविकास अधिकारी राळेगाव यांचे शुभहस्ते तर…
