ढाणकी नगरीत डोळे येण्याचे रुग्ण वाढले पण आरोग्य केंद्रात तीन वर्षा पासून डोळ्याचा डॉक्टर नाही
संग्रहित फोटो बिटरगांव ( बु ) प्रतिनिधी : रमझान शेख ढाणकी नगरीत संसर्ग समजला जाणाऱ्या डोळ्याच्या आजाराने डोके वर काढले त्यावर इलाज करणारा डॉक्टर ढाणकी प्राथमीक आरोग्य केंद्रात मागील तीन…
