राळेगाव तालुक्यातील धानोरा येवती रोडवरील पोल देतो अपघातास आमंत्रण, विद्युत कंपनी साखर झोपेत
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील धानोरा येवती रोडवरील पोल पूर्णपणे झुकले असून येणाऱ्या वाटसरूना अपघातास निमंत्रण देणारे असून या परिसरातील लाईनमनला या गोष्टीची जाणीव असावी परंतु या गोष्टींकडे महावितरण…
