केबल चोरीचा काही तासातच छडा ,शिरपूर पोलिसांची जबरी कारवाई
वणी उपविभागात येणाऱ्या शिरपूर पोलिसांची कामगिरी उल्लेखनीय असल्याचे दिसते आहे. वेकोलिच्या नायगाव कोळसा खाणीतून तांब्याची केबल चोरीच्या घटनेचा शिरपूर पोलिसांनी अवघ्या काही तासांतच छडा लावला. पोलिसांनी हनुमान नगर येथुन आरोपी…
