दहेगाव परिसरात उभ्या पिकात रोहयाचा धुमाकूळ
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील दहेगाव परिसरात रोह्याच्या कळपाने शेतात उभ्या पिकात धुमाकूळ घातला आहे आधीच शेतकऱ्याचे अतिवृष्टीमुळे पिक खरडुन गेले आधीच पावसाने उघडीप दिली होती त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त…
