शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान त्वरित द्यावे
सहसंपादक :- रामभाऊ भोयर महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी सन्मान योजना 2019 अंतर्गत नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून पन्नास हजार रुपये अनुदान द्यायचे शासनाने जाहीर केले पण अजूनही अनेक शेतकऱ्यांना…
